Financial planning in marathi for new year- योजना आगामी आर्थिक वर्षाच्या

financial planning in marathi

नवीन Financial year मध्ये आपल्याला How to do financial planning in marathi ह्याची माहिती करायची इच्छा आहे काय?

एप्रिल 2019 ते मार्च 2020 या नविन Financial year आर्थिक वर्षाची सुरुवात झाली. या वर्षात आम्हाला काय करायचे, मागील कोणत्या चुका टाळायच्या?,  नवीन कोणत्या सवयी लावून घ्यायच्या? लक्ष्य प्राप्तीसाठी काय योजना बनवायची? या सगळ्यांचा विचार करण्याची ही वेळ. इथे Financial planning in marathi समजून घेणे महत्वाचे ठरते.

आता ह्यामध्ये Why Financial planning? म्हणजे आर्थिक योजनेची काय आवश्यकता? असे बरेच जण म्हणतील.  पण हजार मैलांची सुरुवात एका पहिल्या पावलाने होते असे एक चीनी कथन आहे. तसेच वैभवशाली रोमन साम्राज्य एका दिवसात तयार झाले नव्हते हे सुद्धा तुम्ही ऐकलेले असेलच. थोडक्यात काय,  कुठल्याही लक्ष्यासाठी त्यावर काम करणे महत्त्वाचे आहे. योजना बनवून त्यानुसार काम करने हे अनिवार्याच म्हटले तरी चालेल.Financial planning in marathi हा लेख ह्या विषयावरच लिहिला आहे.

financial planning in marathi
Finance management किंवा Financial planning in marathi ह्या विषयावर सोप्या पद्धतीने तुम्ही काम करू शकता फक्त थोड्या योजनेच्या मदतीने.

एखाद्या योजनवर काम करण्यासाठी त्यानुसार छोटी-छोटी कामे त्या त्या वेळेनुसार पार पाडायची असतात.  एक Financial year हे आपल्या दहा, पंधरा, वीस वर्षाचा एक छोटा पण महत्त्वाचा भाग असतो. या वेळेत जर Financial plan योजनेचे क्रियान्वयन झाली नाही तर तो भार  पुढील वर्षात वाढतो.

Financial Planning न केल्यामुळे आपण स्वतःलाच भविष्यामध्ये जास्त ओझे उचलण्यासाठी प्रवृत्त करतो. जर आज कोणी सगळे आलबेल आहे, पुढचे पुढे बघू, एवढ्या लवकर Financial planning, Retirement planning ची काय घाई?  असे बोलत असेल तर अशा व्यक्तीकडे भविष्य दृष्टीचा अभाव आहे हे समजून येते.

भविष्य दृष्टी Future vision डोळ्यांनी पाहता येत नाही त्यासाठी मेंदूच्या दृष्टीची गरज असते. मेंदूची दृष्टी कधी दिसत नाही, ती  अदृश्य  रीतीने  काम करते. आज यशस्वी लोकांच्या भूतकाळाचा अभ्यास केला तर ही गोष्ट समजून येईल की त्यांनी वीस वर्षांपूर्वी अशा गोष्टींचा विचार केला की तेव्हा सामान्य लोक त्याला अशक्य समजत होते. 

थोडक्यात सांगायचे म्हणजे planning आणि action on planning हे दोन्ही पैलू समान  महत्वाचे आहेत.  नुसते माहीत असून काही उपयोग नाही जेव्हा तुम्ही त्यावर काम करायला सुरूआत करता  ते तुमचे  पहिले पाऊल ठरते.  Financial planning चे महत्व समजणे हे एक सुरुवातीचे पाऊल ह्यासाठी गरजेचे आहे.

ढोबळ मानाने एका Financial year साठी आपण किती investment करू शकतो हे investment diary गुंतवणूक वहीत नोंद व्हायला हवे. Share Market तसेच Mutual Funds मध्ये Investment करायची असेल तर ह्या विषयातील काही चांगले Marathi Investment books वाचून आपल्याला निर्णय घेता येणे शक्य होऊ शकते.

सामान्य खर्चाचा Yearly Common Expenses पण एक ढोबळ अंदाज असायला पाहिजे. अचानक आलेला खर्च यात गृहीत धरता येणार नाही पण नियमित खर्चाचा एक अंदाज मात्र नक्की येतो. सरकार नाही का Yearly Budget मध्ये एवढे रुपये या गोष्टीला, एवढे रुपये त्या गोष्टीला वर्षअगोदरच नक्की करते तसेच काहीसे Home Budget साठी असते.

Financial planning in marathi

Financial planning in marathi ह्या विषयात आता Saving आणि Investment कोठे करावी जेणेकरून planning पूर्ण होईल ह्याचा विचार करणे अत्यावश्यक गोष्ट ठरते. Saving करणे हे गुंतवणूक करण्यासाठी पहिले पाऊल आहे. बचतीत सातत्य ठेवणे ही सवय आपण स्वतःला लावून घेऊ शकतो.

Salary, Business income यामधून एक हिस्सा नियमित वेगळा काढण्याची सवय Good financial habit अंगवळणी लावणे आवश्यक आहे. भलेही काही लोक जास्त Saving करतात पण Investment किंवा पैशाची व्यवस्था Money management ह्यामधे ते फारसा  रस दाखवत नाही. मग कोणी आपापल्यापरीने सल्ले त्याना देतो व् त्यांच्या पैशांचे आपल्या दृष्टीने व्यवस्थापन करतो.

तर मग एका Financial year मध्ये Financial planning साठी काय करायचे? 

जर गुंतवणूक विषयात अगदीच नवखे असाल तर खालील काही गोष्टीवर आपण काम करू शकतो. काही वाचक ह्या अगोदरच Financial planning बद्दल माहिती ठेवत असतील तर खालीलपैकी काही गोष्टीवर जास्त लक्ष केंद्रित करून आपण स्वतः एक परिणामकारक योजना बनवू शकतो.

  • Save the money
  • Know the types of Investments
  • Know what type of investor you are?
  • Choose investment type that suited to you
  • Invest part of money
  • Increase your knowledge

आता थोड्या विस्ताराने Steps of financial planning ह्याबद्दल बोलू.

आपल्या Financial Goal प्रमाणे पैसा वाचवावा. Saving सगळ्यात अगोदर शिकावी. Saving झालेला पैसा योग्य ठिकाणी Invest करावा. Saving मध्ये Regularity असावी. एका महिन्यात 5000 तर पुढील तीन महीने काही नाही ही सवय घातक ठरते. कारण Regular saving चा एक हेतु तुम्हाला Good financial habits शिकवायचा पण असतो. एकदा तुम्ही 1000 रुपयांची छोटी saving करायला शिकले की भविष्यात तुम्ही 10000 रुपयांची पण saving सहज करण्यासाठी स्वतला तयार करत असता.

सगळेच Expenses वाईट नसतात.  काही गोष्टींवरचा  Expenditure हा नेहमीच चांगला असतो. जसे   की  Education आणि आरोग्यावरील खर्च. हे वरकरनी जरी खर्च वाटत असतील तरी  हे खर्च सुद्धा एक Investment असतात.  Education हे भविष्यात अनेक पटीने तुम्हाला योग्य बनवते, जास्त Income करण्यासाठी योग्य बनवते.  तसेच चांगल्या आरोग्यासाठी काही सवयी लावण्यात जरी  काही खर्च झाला तरी असा खर्च भविष्यातील वैद्यकीय बाबींवरच मोठा भार आपसूकच कमी करतात.

इथे शिक्षण म्हणजे फ़क्त महाविद्यालय पदवी च्या संदर्भात नव्हे. शिक्षणाचा पदवी, नौकरी  पेक्षाही खूप आवाका आहे. बदलत्या वेळेनुसार शिक्षण घेणे तुम्हाला नेहमीच वेळेच्या पुढे ठेवते. दहा पदव्या घेऊन निष्क्रिय बसलेला मनुष्य सुद्धा परिवर्तनशील काळात संपतो. Financial planning साठी नवीन ज्ञान शिकत राहणे हे सुद्धा महत्वाचे आहे.

शेवटी श्रीमंत होण्यासाठी सुरुवातीला काही प्रचंड पैशांची गरज नसते हे लक्षात घ्यायला हवे.  Money managing and investing हेसुद्धा महत्वाचे असते. पैसाही खूप व खर्चही खूप म्हणजे Financial health बेताचीच  असते. याउलट थोडा थोडा पैसा वेळेगणिक वाढता वाढता एक चांगला कोष तयार करतो.  

Saving करताना अजून एक गोष्ट लक्षात घेणे आवश्यक आहे.Saving सुरु ठेवताना कमाईचे आणखी दोन तीन रस्ते विचारात घ्यायला पाहिजे. तुमचा एखादा छंद वर्षाला १०-१२  हजारांची कमाई करण्यासाठी मदत करू शकतो. एकदा  आपल्या शक्तिस्थळे ओळखली की वार्षिक कमाई मध्ये 20 टक्के वाढ सहज संभव असते. 

तर मग येत्या Financial year मध्ये काय Financial planning in marathi करायची हे ठरवा आणि तुमच्या नोंदवहीत लिहून ठेवा. Next financial yearच्या सुरुवातीला त्याचे मूल्यमापन  करा.

हे सुद्धा वाचा: मला आवडलेले पुस्तक- शेअर बाजार. जुगार? छे बुद्धिबळाचा डाव!

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *