New year resolution in marathi – नवीन वर्षाचे संकल्प

New Year Resolution In Marathi – नवीन वर्षाचे संकल्प

Featured image courtesy for this blog post: Photo by Ray Hennessy on Unsplash

New Year Resolution In Marathi – नवीन वर्षाचे संकल्प ह्या लेखात नवीन वर्षाचे स्वागत आणि Pareto चा ८०-२० नियम ह्याबद्दल लिहिले आहे.

new year resolution in marathi
Photo by BoliviaInteligente on Unsplash

New Year Resolution 2023 Marathi

नवीन वर्ष 2023 ची चाहूल लागली आहे आणि बरेच जण येत्या नवीन वर्षात 2023 मध्ये काही उपयोगी संकल्प करण्याच्या विचारात आहेत. नवीन वर्षाच्या सुरुवातीला केलेले संकल्प एका नव्या वर्षांमध्ये आपल्या प्रगतीला पूरक जरूर ठरतात. जर संकल्पच केला नाही तर तो पूर्ण कसा होईल म्हणून संकल्पाला यशाच्या वाटेतील पहिला मैलाचा दगड म्हटला तरी अतिशयोक्ती ठरू नये.

New year resolution in marathi 2023 – नवीन वर्षाचे संकल्प- ह्या लेखात वेगवेगळ्या क्षेत्रात काही संकल्प घेण्याचा आपण कसा निर्धार करू शकतो ह्यावर थोडी चर्चा केलेली आहे. एका आर्थिक वर्षात (Financial year) सुद्धा असे काही संकल्प करून त्यावर काम करता येईल.

Marathi Resolution in New Year

जुने वर्ष जाणे आणि नवीन येणे ही काही नवीन गोष्ट नाही, पण अशा आकड्यांच्या परिवर्तन वेळेस काही नवे प्रश्न स्वतःला विचारले तर कदाचित नवीन उत्तरे आणि नवीन दिशा सापडतील. शेवटी जुन्या वर्षात आपण वेळेचा किती उपयोग केला आणि अजून काय करता येणे शक्य होते ह्याचे परीक्षण आपणच करू शकतो.

Review of Past Year

मोठी इमारत बांधण्यासाठी खोल पायाची गरज असते अगदी त्याचप्रमाणे नवीन वर्षाचे संकल्प -New Year Resolution in Marathi 2023- करण्यासाठी आणि ते सुद्धा यशस्वीपणे पूर्णत्वाला नेण्यासाठी मागील वर्षाचे मूल्यमापन जरुरी असते. जेव्हा आपण स्वतःचे काटेकोरपणे मूल्यमापन करू – Review of Past Year- तेव्हा आपण स्वतःला अजून यशस्वी होण्यासाठी आपोआपच प्रशस्त करत असतो.

स्वतःला विचारण्यासाठी काही प्रश्न अशा स्वरूपाचे असू शकतात.

  • जेवढा वेळ आपल्याला एका दिवसात मिळतो आपण त्याचा किती उपयोग करतो? Time management
  • वर्षात १२ महिने असतात , मग आपण १२ वेगवेगळ्या लक्ष्यांवर कधी काम करतो का? Goal Management
  • किंवा दर तीन महिन्यांत एक असे एकूण ४ लक्ष्य पूर्ण करायचा आपण कधी प्रयत्न करतो का? Multitasking. वगैरे वगैरे..

New Year Resolution in Marathi 2023 नवीन वर्ष संकल्प करतांना बाकी अनेक लक्ष्यांपैकी Financial tasks or Investing हे सुद्धा एक लक्ष्य इथे अभिप्रेत आहे.

marathi new year resolution ideas
Photo by weston m on Unsplash

List of New Year Resolution In Marathi 2023

New year resolution in marathi 2023 नवीन वर्ष संकल्प ठरवताना असेच काही लक्ष्य आपण निश्चित करू शकतो. हे लक्ष्य छोटे किंवा मोठे असू शकतात. मागील वर्ष कसे गेले ह्याची आपण समीक्षा करू शकतो. नवीन वर्षाचे स्वागत करताना मागील वर्षातील चुका  किंवा आपण त्या वेळेस काय अधिक करू शकलो असतो हे लक्षात घेऊ शकतो. त्यानुसार आपली नवीन योजना बनवू शकतो.

  • Resolution of Exercise
  • Resolution of better food habits
  • Resolution of Healthy Habits
  • Resolution of Stress Free Life
  • Resolution of Reading books
  • Resolution for Learning New Things
  • Resolution for Nurturing Your Hobbies
  • Resolution for Investing Money

नवीन वर्षाच्या सुरवातीलाच बरेच जण काही संकल्प करतात; पण थोडेच लोक त्यावर काम करत असावेत. ह्याचे एक मुख्य कारण म्हणजे आपल्या सवयी आपल्या संकल्पाला कशा प्रभावित करत असतात ह्याबद्दलची अनभिज्ञता हे असावे.

न झेपणारे संकल्प करणे आणि मग हे काही आपल्याकडून होणार नाही असे कबूल करणे म्हणजेच आपल्या काम पूर्णत्वास न नेण्याऱ्या सवयींना अजून खतपाणी घालणेच होय असे म्हटले तरी हरकत नाही. असे वागणे म्हणजे आपल्या यशाला मर्यादेत बांधणे होय.

प्रगतीला पूरक अशा सवयी Good Habits in marathi कशा लावाव्यात आणि आपल्या मेंदूला एखादे कार्य पूर्ण करण्यासाठी कसे प्रेरित करावे ह्याबद्दल अधिक वाचण्यासाठी मिनी हॅबिट ह्या पुस्तकाची समीक्षा आपण मिनी हॅबिट – छोट्या सवयीचे मोठे परिणाम इथे वाचू शकता किंवा हळूहळू होणाऱ्या मोठ्या परिवर्तनासाठी स्वतःला नेहमी कसे तयार ठेवावे ह्यासाठी Who moved my cheese ह्या पुस्तकाची समीक्षा आपण वाचू शकता.

Good habits in marathi ह्याबद्दल विस्ताराने वाचण्यासाठी Good Habits in Marathi हा लेख मला उपयोगी वाटला.

new year resolution in marathi

New year resolution in marathi 2023 नवीन वर्ष संकल्प करतांना आपण आपल्या कार्यक्षेत्रानुसार किंवा आवडीनुसार अशाच काही गोष्टीवर काम करू शकतो. नवीन वर्षात काही प्रभावी संकल्प आपण खालील क्षेत्रात घेऊ शकतो.

  • Resolution of Exercise आरोग्यासाठी चांगल्या सवयी: चांगले आरोग्य असणे हे महत्वाचे आहे त्यामुळे ह्या गोष्टीवर विशेष लक्ष देऊन ह्यामध्ये आहार, व्यायाम इत्यादी गोष्टीवर काम करता येईल. आरोग्यासाठी गुंतवलेला आजचा वेळ भविष्यात आपला वेळ वाचवेल हे नक्की आहे.
  • Resolution of better food habits: पौष्टिक खाणे हे आरोग्याला अतिशय उपयोगी आहे ह्यात शंकाच नाही आहार आणि आरोग्य दोन्हीचा मेळ घालून चांगले जीवन जगणे हे सोपे काम होते.
  • Resolution of Stress Free Life: आपल्यात काही तरी विशेष गुण असतोच. ह्याचा कुणाला आणि कसा उपयोग होईल ह्याचा निस्वार्थ विचार करून आपली सेवा समाजात देणे हा सुद्धा एक चांगला संकल्प होईल. Joy of giving बद्दल आपण वाचलेच असेल. आपल्या क्षमतेनुसार, कौशल्यानुसार आपण देत गेलो कि आपली स्वतःची किंमत सुद्धा वाढत जाते. भलेही ह्यावर ३-४ महिन्यात एकदा काम केले तरी आपल्याला देण्याचे समाधान आणि तणावमुक्त जीवन Stress Free Life नक्कीच मिळेल. वाचा: Motivational Quotes in Marathi
  • निसर्ग, पर्यावरण सुरक्षा: जमेल तसे आणि जमेल तेव्हा आपण ह्यावर काम करू शकतो. ह्यासाठी पूर्ण वर्षात थोडासा वेळ काढणे हा सुद्धा काही जणांच्या संकल्पाचा विषय असू शकेल. घराच्या आजूबाजूच्या पर्यावरणासाठी तरी आपण काही प्रमाणात वृक्ष लावून व जगवून ह्यात हातभार लावू शकतो. ह्यावर तर प्रत्येकानेच एक छोटा संकल्प केला तर तो सगळ्यांच्याच हिताचा असेल.
  • Resolution for nurturing Your Hobbies आपल्या छंदाला वेळ देण्याचा संकल्प करणे: रोजची कामे करतांना आपल्या आवडीच्या कामाला जोपासणे म्हणजे आपल्याला बाकीच्या कामात सुद्धा ऊर्जा मिळते. Money is byproduct हे कुणी इथे समजू शकतो. कधी कधी छंदाचे रूपांतर एखाद्या व्यावसाईक संधीत होते.
  • Resolution for investing money गुंतवणूक विषयाला शिकणे: आर्थिक बाबतीत बचत, गुंतवणूक इत्यादी गोष्टीची सूत्रे हातात घेऊन त्यावर काम करणे म्हणजे ह्यातून जास्त लाभ होण्याची खात्री असते. गुंतवणूक विषयात सतत शिकत राह्ल्याने आपण स्वतःला अधिक विकसित करत जातो. ह्यावर जास्त वाचण्यासाठी ह्या ब्लॉग वरील बरेच लेख उपयोगी पडतील. वाचा: गुंतवणूक कशी करावी?
  • Resolution of Reading books: मला सर्वाधिक आवडणारा हा विषय आहे. गेल्या वर्षात मी जवळपास पंधरा नवीन पुस्तके वाचलीत. वाचा: My Favorite Book Essay In Marathi
  • अजून काही ज्यामुळे आपल्याला खरंच आनंद मिळणार असे विविध विषयावरील संकल्प.

हे तर झाले नवीन वर्ष संकल्प काय असतील ह्याबद्दल पण त्यांच्यावर काम कसे करावे हा जास्त मोठा प्रश्न असणार आहे. त्यासाठी आपल्याला Pareto चा ८०-२० नियम उपयोगाचा होईल. Pareto चा नियम आपल्याला जवळपास सगळ्याच क्षेत्रात कामाचा आहे. आर्थिक क्षेत्रात यश मिळवण्यासाठी सुद्धा ह्याचा उपयोग होऊ शकतो.

How to Work on New Year Resolution

ह्यासाठी आपल्याला Parote’s Principle हा नियम उपयोगी पडेल.

Pareto Principle Information in Marathi

Parote  च्या ८०/२० नियमानुसार तुमचा २० टक्के वेळ हा ८० टक्के काम पूर्ण करण्यासाठी खर्च होतो. तुम्ही एखादे काम पूर्ण करण्यासाठी जेव्हा हाती घेता तेव्हा तुमच्या २० टक्के प्रयत्नांनी त्या कामाचा  ८० टक्के भाग पूर्ण होतो. एखाद्या कंपनी मधील २० टक्के लोक हे कामाचा ८० टक्के भाग पूर्ण करतात. २० टक्के ग्राहकांमुळे विक्रीच्या लक्ष्याचा ८० टक्के हिस्सा पूर्ण होतो, हे Parote चे ८०-२० नियमाचे काही उदाहरणे आहेत.

New year resolution in marathi 2023 नवीन वर्ष संकल्प पूर्ण करण्यासाठी ह्या नियमाचा उपयोग

अगदी सुरुवातीला  इटली मधील ८० टक्के संपत्ती ही फक्त २० टक्के लोकांच्या ताब्यात आहे हे  Parote ह्यांचे निरीक्षण होते. ह्यामध्ये ८० अधिक २० म्हणजे १०० असे समजू नका. एखाद्या कंपनीमधील २० टक्के लोक हे कदाचित १० टक्के काम करतील, किंवा ५० टक्के काम करतील, किंवा ८० वा ९९ टक्के सुद्धा काम करतील.

सांगायचा अर्थ हा कि जीवनात समान वितरण न दिसता  ८०/२० किंवा थोडे कमी अधिक अशा प्रमाणात आढळते. काही लक्ष्य गाठताना काही गोष्टी इतर गोष्टीपेक्षा जास्त परिणाम दाखवतात. आपल्याला हवे   कि आपण ह्या २० टक्के गोष्टींवर आपली शक्ती खर्च केली पाहिजे.

गोष्टींचे समान वितरण नसते  (Things are not distributed evenly ) म्हणजे  काय ? म्हणजे एखादे काम करण्यासाठी जर एक ठराविक वेळ लागत असेल तर तेवढ्या वेळेचा प्रत्येक क्षण हा समान रूपाने ते काम पूर्ण  करण्यासाठी लागेलच असे नाही.

त्या ठराविक वेळेचा २० टक्के हिस्सा हा त्या कामाला ८० टक्के पर्यंत पूर्ण करण्यास हातभार लावू शकतो. एक काम करताना एक भाग  input ने (श्रम, मेहनत , मजूर ) एक भाग काम पूर्ण होईलच असे जरुरी नसते. काही गोष्टी ( इथे २० टक्के )ह्या त्या कामाला पूर्ण करण्यासाठी (इथे ८० टक्के काम ) जास्त हातभार लावतात आणि काही कमी हातभार लावतात.

new year resolution in marathi

Pareto Principle Information in Marathi हा नियम इथे सांगण्याचे प्रयोजन म्हणजे आपण सुद्धा अनेक काम करताना ह्या नियमाचा वापर करू शकतो. आपल्या मेहनतीच्या २० टक्के भागाने एखादे काम ८० टक्के पूर्ण करू शकतो. आपल्याला निकाल ह्या २० टक्के प्रयत्नांनी भेटेल. त्यामुळे अशा कामाची यादी बनवा कि जे आपल्या लक्ष्याच्या ८० टक्के भागाला पूर्ण करण्यासाठी मदत करतील.  अर्थात हे गुणोत्तर ८०-२० असू शकते, ९०-१० असू शकते किंवा ९०-२० असेही असू शकते (बेरीज १०० च आली पाहिजे असे जरुरी नाही ).

येणाऱ्या वर्षात जेव्हा आपण एखादे काम पूर्ण करण्यासाठी त्यावर मेहनत करणे सुरु कराल तेव्हा ह्या नियमाचा वापर करा आणि काम पूर्ण करण्यासाठी कोणत्या गोष्टी महत्वाच्या ठरतील ह्यावर विचार विनिमय करा. हा नियम नेहमीच अगदीच जसाच्या तसा काम करेलच असे नाही;  पण Parote  ह्यांनी सांगितलेले  most things in life are not distributed evenly हे निरीक्षण  बऱ्याच ठिकाणी तुम्हाला कामात पडेल. 

New year resolution in marathi लिहून घ्या आणि त्यावर काम करून आपल्या क्षमता अजून वाढवा. सोबतच गुंतवणूक क्षेत्रात अजून शिकण्यासाठी ह्या नियमाचा वापर करा.
नवीन वर्षाच्या अनेक शुभेच्छा.. Happy Investing

हे सुद्धा वाचा:- योजना आगामी आर्थिक वर्षाच्या

2 Comments

  1. नवीन वर्ष नवे संकल्प पण संकल्प कसे पुर्ण करायचे किंवा त्याचा मार्ग कोणता असेल हे कोणालाही आखता येत नाही. मात्र वरील लेखाप्रमाणे त्याच यश लहान लहान गोष्टीतुन चाखत आपला संकल्प गाठण हे सर्वोत्तम मार्गदर्शन आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *


error: Content is protected !!