Author: Abhimannyu Kalne

सतत शिकण्याची आणि वाचनाची आवड असलेला एक अभ्यासक. पैशांच्या जगात जे काही मला कळतं, शिकायला मिळतं तेच "पैसा मंत्र" ह्या मराठी Investment ब्लॉगद्वारे मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो. गुंतवणूक (Investment), आर्थिक स्वावलंबन (Economic Self-reliance), आणि विचारपूर्वक पैसा व्यवस्थापन (Thoughtful Money Management) या विषयांमध्ये रस असलेल्या आपल्या प्रत्येकासाठी हा ब्लॉग उपयुक्त ठरेल, अशी माझी अपेक्षा आहे. हा ब्लॉग फक्त माझा नाही तर आपला सगळ्यांचा शिकण्याचा प्रवास आहे.