Financial literacy in marathi – चांगल्या आर्थिक सवयी कशा लावून घ्याव्यात ?
Financial literacy in marathi म्हणजे पैशाबद्दलच्या आणि त्याच्या व्यवहारासंबंधित असलेल्या चांगल्या सवयी. Financial literacy in marathi हा काय प्रकार आता? आर्थिक सवयी ? अशाही काही सवयी असतात का? Financial Education पण एवढे महत्वाचे आहे काय? वगैरे वगैरे.. असले काही…