Gresham’s Law आर्थिक इतिहासातील एक महत्त्वाचा नियम म्हणजे Gresham’s Law. हा नियम मांडला होता Thomas Gresham यांनी. या नियमानुसार, “Bad money drives out good money” – म्हणजेच वाईट (कमी दर्जाचा किंवा कमी मूल्याचा) पैसा बाजारात फिरत राहतो, तर चांगला पैसा लोक साठवून ठेवतात….