Investment diary म्हणजे आपण नोंद केलेल्या गुंतवणुकीची एक वही. Track all your investments in one place by writing investment diary regularly. Investment Diary म्हणजे काय ? डायरी म्हटले कि वर्षाच्या शेवटच्या महिन्यात दुकानात सजलेल्या अनेक वेगेवेगळ्या प्रकारच्या आकर्षक diary डोळ्यासमोर…