मला आवडलेले पुस्तक “सिक्रेट्स ऑफ द मिलियनेअर माईंड” (हिंदी)
मला आवडलेले पुस्तक ह्या लेखात आज अजून एका छान पुस्तकाची ओळख करून घेऊया. “Secrets of the Millionaire Mind” हे मूळ इंग्रजी पुस्तक भाषांतरित स्वरूपात हिंदी आणि मराठी मध्ये उपलब्ध आहे. मला आवडलेले पुस्तक- पुस्तकाचे नावात जरी मिलियनेअर शब्द वापरला असला तरी हे…