Favorite marathi Book ह्या पुस्तकांच्या समीक्षा लेखांच्या मालिकेत Who moved my cheese marathi translation ह्या पुस्तकाची थोडी माहिती बघूया. हे पुस्तक जरी दैनंदिन जीवनातील छोट्या बदलांवर असले तरी ह्या पुस्तकाच्या साहाय्याने आपण बदलत्या वेळेनुसार आर्थिक क्षेत्रात कसे बदल होत आहेत…