Share Market Index fund in marathi ByAbhimannyu Kalne March 12, 2022March 17, 2022 Index fund मधील गुंतवणूक ही आपण एक हुशार गुंतवणुक म्हणू शकतो. Index fund in marathi ह्या लेखात Index funds काय आहे व कसे काम करतात ह्याची माहिती लिहिलेली आहे. अभ्यासू वाचकांनी index fund बद्दल वाचलेले असेलच, तरीही आजूबाजूला इंडेक्स फंड…