Mutual Funds How to invest in mutual funds? म्युच्युअल फंड मध्ये गुंतवणूक कशी करावी ? ByAbhimannyu Kalne August 13, 2021October 26, 2021 Mutual funds ची ओळख झाली आहे? आता how to invest in mutual funds? हा प्रश्न पडलाय ? तर मग हा लेख तुमच्यासाठीच आहे. गुंतवणुकीच्या विश्वात पहिले पाउल टाकताना mutual funds मध्ये पैसे गुंतवून equity market चा अनुभव बऱ्याच नवीन गुंतवणूकदारांनी…