“पैसा मंत्र” अनुदिनीवरील माहिती फक्त शैक्षणिक स्वरूपाची आहे. लेखकाने लेख लिहिताना योग्य माहितीच लिहिली जाईल ह्याची जरी पूर्ण खात्री केली असली तरीही वेळेनुरूप व गुंतवणूक साधनांच्या बदलत्या नियमांनुसार सगळी माहिती योग्यच असेल ह्याची ग्वाही देता येणार नाही, त्यामुळे ह्या माहितीच्या आधारे कुणीही गुंतवणूक करू नये व कसलीही गुंतवणूक करण्याआधी मान्यताप्राप्त गुंतवणूक सल्लागाराचा सल्ला घ्यावा. ह्या ब्लॉगवरील लेख वाचून कुणी गुंतवणूक केल्यास व त्यात नुकसान झाल्यास ह्या ब्लॉगचे लेखक कसल्याही प्रकारे जबाबदार नसतील.
टिप्पण्या लिहिताना वाचकांनी दिलेले त्यांचे इ मेल आम्ही कोणत्याही प्रकारे इतर कंपनीला विक्री करत नाही.
Comments
चांगल्या आणि उपयोगी टिप्पण्यांचा व सूचनांचा आम्ही सन्मानच करतो परंतु कुठल्याही प्रकारच्या अशोभनीय शब्दातील टिप्पण्या ज्यामुळे लेखकाचा/वाचकांचा आदराला धक्का पोहोचू शकतो अशा टिप्पण्यांना संपादित केल्या जाऊ शकते. कोणत्याही टिप्पणीला स्वीकृत किंवा अस्वीकृत करण्याचा सर्वाधिकार लेखकाकडे आहे.
Hyperlinks
या ब्लॉग वरून आपण हायपरलिंक्सचे अनुसरण करून इतर वेबसाइटना भेट देऊ शकता. जरी आम्ही केवळ उपयुक्त वेबसाइटवर दर्जेदार दुवे प्रदान करण्याचा प्रयत्न केले आहेत तरी सुद्धा आमच्याकडे या वेबसाइट्सची सामग्री आणि स्वरूप यावर कोणतेही नियंत्रण नाही. इतर वेबसाइट साठीचे असे हे दुवे त्या त्या साइटवर आढळणार्या सर्व सामग्रीची शिफारस करत नाहीत.
जीवनात बदल घडवायचा असेल तर प्रथम आपल्यातील त्रुटी जाणणं गरजेचं आहे. चार्ली मंगर यांचे विचार आत्मसात केल्यास यशस्वी आणि समृद्ध…
This post 'The Psychology of Money psychology' is written in very crisp way. Really useful for thinking in different direction.
Explanatory
Thanks
Insightful