The psychology of money marathi-पैशाचे मानसशास्त्र
The psychology of money marathi – पैशाचे मानसशास्त्र The psychology of money marathi हे मॉर्गन हाऊजेल ह्या लेखकाचे पुस्तक मी नुकतेच वाचून संपवले आणि पैशाबद्दलच्या विविध लोकांच्या विविध विचारांना एका लहान पुस्तकात एवढ्या समर्पकरीत्या लेखकाने कसे मांडले ह्याचे नवल वाटले….